Vasant Panchami Wishes : वसंत पंचमीच्या शुभेच्छा देऊन सर्वांचा दिवस बनवा सुंदर! What's app ला ठेवा स्टेटस
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Vasant Panchami Wishes In Marathi : वसंत पंचमीचा दिवस विद्या, बुद्धी आणि कलेची देवता माता सरस्वतीच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आजच्या दिवशी लहान मुलं आणि सर्वांनी बुद्धीच्या देवीचा आशीर्वाद घ्यावा. या शुभप्रसंगी खास शुभेच्छा देऊन सर्वांचा दिवस आणखी सुंदर बनवा..
advertisement
1/7

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालावसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/7
आला वसंत ऋतु आलारसरंगाची करीत उधळणमधुगंधाची करीत शिंपणचैतन्याच्या गुंफित मालावसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/7
सरस्वतीच्या पूजनाने आपणज्ञानसमृद्ध व्हावे ही सदिच्छावसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/7
देवी सरस्वती तुमच्या जीवनात ज्ञान,किरण, संगीत, सुख, शांति, धन,संपत्ती, समृद्धी आणि प्रसन्नता देवो...वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/7
जीवनाचा हा वसंत ऋतूअनंत प्रेमाचा आनंद देवोतुमचे आयुष्य उत्साहाने भरून जावोवसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/7
शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजेसर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्सर्वांना वसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/7
सुख, समृद्धी आणि ज्ञानाची देवीमाता सरस्वती यांचे आशीर्वादनेहमीच तुमच्यासोबत राहोतवसंत पंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vasant Panchami Wishes : वसंत पंचमीच्या शुभेच्छा देऊन सर्वांचा दिवस बनवा सुंदर! What's app ला ठेवा स्टेटस