Vat Purnima 2024 Wishes : वटपौर्णिमेनिमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन सौभाग्यवतींच्या चेहऱ्यावर खुलवा आनंद
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
Vat Purnima Wishes in Marathi: जेष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. हा दिवस सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस असतो. यादिवशी महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि सात जन्म हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करतात. तेव्हा वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांना खास शुभेच्छा देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरावा.
advertisement
1/6

सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/6
वडाप्रमाणे तुझं आयुष्य असो आणि तुझं सुख असचं वडाच्या फांद्याप्रमाणे पसरत जावो…वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा (Vat Purnima Quotes In Marathi)!
advertisement
3/6
लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ, अशीच कायम राहो पती पत्नीची दृढ साथ …वटपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
advertisement
4/6
एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी, एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी... वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/6
प्रार्थना सौभाग्याची, पूजा वटपौर्णिमेची! पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन, सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण, वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/6
दोन क्षणाचे भांडण, सात जन्माचे बंधन; लाभून तुमची साथ झाले मी पावन, नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन, वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vat Purnima 2024 Wishes : वटपौर्णिमेनिमित्त खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन सौभाग्यवतींच्या चेहऱ्यावर खुलवा आनंद