Wedding Wishes : दोस्ताचं लगीन हाय! लग्न ठरलेल्या मित्राचं अभिनंदन कसं करायचं? खास मित्रासाठी लग्नाच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wedding wishes In Marathi : तुळशी विवाहानंतर लगीन सराई सुरू होईल. कित्येकांचं लग्न ठरलं आहे. त्या सगळ्यांना लग्नाआधी लग्न ठरलं म्हणून लग्नाच्या शुभेच्छा तुम्ही देऊ शकता.
advertisement
1/9

 प्रिय मित्रा, तुझ्या लग्नासाठी खूप खूप अभिनंदन! तुझ्या आणि तुझ्या भावी पत्नीच्या नव्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुमचं आयुष्य प्रेम आणि आनंदाने भरलेले असो.
advertisement
2/9
 आयुष्याच्या या नव्या अध्यायाची सुरुवात करत असताना तुला जगातला सर्व आनंद मिळो. तुमची जोडी कायम सुखी आणि समृद्ध राहो, हीच सदिच्छा!
advertisement
3/9
 तुझ्या लग्नाची बातमी ऐकून खूप आनंद झाला. हा तुझ्या आयुष्यातील एक नवीन आणि सुंदर प्रवास आहे. तुला आणि तुझ्या होणाऱ्या पत्नीला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
advertisement
4/9
 तुम्हाला हे नवं आयुष्य मुबारक असो, आनंदाने भरलेलं आयुष्य असो, दु:खाचं सावट नसोहीच प्रार्थना आहे माझी. सदा हसत राहा! मित्रा लग्नाच्या शुभेच्छा!
advertisement
5/9
 तुमचं लग्न ठरल्याचं ऐकून खूप आनंद झाला! दोघांच्या आयुष्याला नव्या सुरुवातीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
advertisement
6/9
 दोन हृदयं आता एकमेकांच्या प्रवासात साथीदार होणार आहेत… या सुंदर नात्याच्या सुरुवातीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि खूप सारा प्रेम!
advertisement
7/9
 अरे वा! अखेर प्रेमकथेला 'कायमस्वरूपी करार' मिळालाच! लग्न ठरल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!
advertisement
8/9
 देव तुमचं नवजीवन सुख, समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करो. लग्न ठरल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
advertisement
9/9
 Two hearts, one destiny. लग्न ठरलं! नव्या प्रवासाची सुरुवात! #newbeginnings #forever
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Wedding Wishes : दोस्ताचं लगीन हाय! लग्न ठरलेल्या मित्राचं अभिनंदन कसं करायचं? खास मित्रासाठी लग्नाच्या शुभेच्छा