TRENDING:

Summer Tips : उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान नेमकं किती ठेवावं? अन्न राहील ताजं आणि वीजही वाचेल

Last Updated:
उन्हाळ्यात अन्न पदार्थ खराब होण्याचं प्रमाण वाढतं ज्यामुळे फ्रिजचा वापर जास्त केला जातो. पण काहीवेळा उन्हाळ्यात वीजबिल वाचवण्याच्या नादात लोक फ्रिजच तापमान कमी करतात. परंतु यामुळे फायदा नाही तर नुकसानच जास्त होऊ शकतं. तेव्हा उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान किती ठेवावं याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/7
उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान नेमकं किती ठेवावं? अन्न राहील ताजं आणि वीजही वाचेल
काही लोक उन्हाळ्यात वीज वाचवण्यासाठी फ्रिजचे तापमान अगदी कमी ठेवतात. परंतु यामुळे त्यातील पदार्थ खराब होण्याचं प्रमाण वाढू शकतं तसेच फ्रिजचं आयुष्य देखील कमी होऊ शकतं.
advertisement
2/7
सध्या जवळपास सर्वच फ्रिजमध्ये तापमान सेट करण्यासाठी सेटिंग दिलेली असते. काही फ्रिजमध्ये तर ऋतूनुसार फ्रिजच तापमान किती ठेवावं याचं सेटिंग दिलेलं असते. तेव्हा समर, विंटर आणि रेनी सीझनपैकी समर म्हणजेच उन्हाळ्याच्या सिझनवर तापमान सेट करावं.
advertisement
3/7
उन्हाळ्यात फ्रिजचा तापमान कमी ठेवल्यास फ्रिजमध्ये ठेवलेल्या गोष्टी थंड करण्यासाठी फ्रिज भरपूर ऊर्जा खर्च करतो. परिणामी विजेचा जास्त वापर होतो आणि वीजबिल वाढू शकते.
advertisement
4/7
उन्हाळ्याच्या दिवसात बाहेर उष्ण वातावरण असल्याने फ्रिजमधील तापमान हे त्याच्या तुलनेत जास्त असणं गरजेचं आहे. तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात फ्रिजचं तापमान जास्त ठेवण फायद्याचं ठरू शकले.
advertisement
5/7
उन्हाळ्यात फ्रिज योग्य तापमानावर सेट केल्यास वीज देखील वाचेल आणि फ्रिजचं आयुष्य देखील वाढेल.
advertisement
6/7
तसेच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार फ्रिजमध्ये असलेल्या फ्रिझरचं तापमान -23°C ते 1°C दरम्यान ठेवावं.
advertisement
7/7
तुमच्या फ्रिजमध्ये सीझन प्रमाणे टेंप्रेचर सेटिंग मोड नसेल तर फ्रिज टेंप्रेचर डायलला 4 किंवा 5 नंबरवर ठेऊ शकता. तसेच खूप जास्त टेंप्रेचर ठेवल्याने तुम्ही 6 ते 7 नंबरवर देखील टेंप्रेचर डायल ठेऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Tips : उन्हाळ्यात फ्रिजचं तापमान नेमकं किती ठेवावं? अन्न राहील ताजं आणि वीजही वाचेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल