Ahmednagar News : नगर हिट अँड रन प्रकाराने हादरला! पांढरी पुलाजवळ कंटेनरची 8 वाहनांना धडक; भयावह PHOTOS
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ahmednagar News : नगर संभाजी नगर महामार्गावर पांढरी पुल येथे विचित्र अपघात कंटेनरची आठ वाहनांना धडक.
advertisement
1/5

अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर पांढरी पुल येथे सायंकाळी भीषण अपघात घडला.
advertisement
2/5
अहमदनगर शहराकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या कंटेनरने 8 वाहनांना मागिल बाजुने जोरदार धडक दिली.
advertisement
3/5
काही अंतरावर जाऊन कंटेनर चालकाने वाहनातून उडी मारुन घटनास्थळावरुन पळ काढला.
advertisement
4/5
अपघाताची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले.
advertisement
5/5
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हिट अँड रनचे प्रकार वाढत असल्याचे समोर आले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : नगर हिट अँड रन प्रकाराने हादरला! पांढरी पुलाजवळ कंटेनरची 8 वाहनांना धडक; भयावह PHOTOS