TRENDING:

Ahmednagar News : रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला घात झाला! 3 वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याने घेतला बळी; PHOTOS

Last Updated:
Ahmednagar News : राहाता तालुक्यातील चितळी गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (हरीष दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला घात झाला! 3 वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याने घेतला बळी
सणासुदीच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
advertisement
2/5
राहाता तालुक्यातील चितळीगावात एका बिबट्याने 3 वर्षीय चिमुरड्यावर हल्ला केला. यात बालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
advertisement
3/5
घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षीय प्रथमेश वाघ या बालकावर बिबट्याने अचानक झडप घातली.
advertisement
4/5
वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. वारंवार पत्र देऊन देखील वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे.
advertisement
5/5
अनेक दिवसांपासून चितळी परिसरात या बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळत होता. बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा बळी गेल्याने गावात शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Ahmednagar News : रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला घात झाला! 3 वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याने घेतला बळी; PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल