कारवाईचं पत्र आल्याने सरकारी अधिकाऱ्याची सटकली, महावितरणचं कार्यालय फोडलं; जामखेडमधील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
अहमदनगर जिल्ह्यात जामखेड येथे सहाय्यक अभियंत्याने महावितरणचं कार्यालय फोडल्याची घटना. (साहेबराव कोकणे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

अहमदनगर जिल्ह्यात अधिकाऱ्यानेच सरकारी कार्यालय फोडल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
2/5
सहाय्यक अभियंत्याने महावितरण विभागीय कार्यालयाची तोडफोड केली आहे.
advertisement
3/5
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे सहाय्यक अभियंता प्रल्हाद सदाशिव टाक याने कार्यालयाची तोडफोड केली.
advertisement
4/5
प्रल्हाद टाक हे सहाय्यक अभियंता नान्नज येथे कार्यरत आहेत.
advertisement
5/5
वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाईचे पत्र मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या टाक यांनी जामखेड येथील महावितरण विभागीय कार्यालयाची तोडफोड केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
कारवाईचं पत्र आल्याने सरकारी अधिकाऱ्याची सटकली, महावितरणचं कार्यालय फोडलं; जामखेडमधील घटना