TRENDING:

Crime : तलवार, कुऱ्हाडीने वार करून तरुणावर गोळीबार, निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर हादरलं; घटनास्थळावरचे PHOTO आले समोर

Last Updated:
अहमदनगर शहरात कुऱ्हाड आणि तलावारीने हल्ला करून गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
1/5
तलवार, कुऱ्हाडीने वार करून तरुणावर गोळीबार, अहमदनगर हादरलं; Photo आले समोर
ऐन लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अहमदनगर शहरात गोळीबाराची घटना घडलीय. तरुणावर आधी तलवार आणि कुऱ्हाडीने हल्ला करून गोळीबार करण्यात आला.
advertisement
2/5
शहरातील कोठला परिसरात हा धक्कादायक प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी कुऱ्हाड आणि तलावारीने हल्ला केल्यानं तरुण गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
3/5
हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव सर्वर उर्फ भीमा असं आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
advertisement
4/5
कुऱ्हाड आणि तलावारीने हल्ला करून गोळीबार केल्या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
advertisement
5/5
तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Crime : तलवार, कुऱ्हाडीने वार करून तरुणावर गोळीबार, निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगर हादरलं; घटनास्थळावरचे PHOTO आले समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल