Ajit Pawar Plane Crash : तेच ठिकाण आणि तसंच घडलं! जिथं अजित पवारांच्या विमानाचा अपघात, तिथंच 3 वर्षांपूर्वीही झालं होतं प्लेन क्रॅश
- Published by:Priya Lad
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचा बारामतीत ज्या गोजुबावी इथं विमान अपघातात झाला बरोबर 3 वर्षांपूर्वी हे ठिकाण प्लेन क्रॅशमुळेच चर्चेत आलं होतं.
advertisement
1/5

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बारामतीतील गोजुबावी इथं ही दुर्घटना घडली. याच ठिकाणी बरोबर 3 वर्षांपूर्वीही विमान अपघात झाला होता.
advertisement
2/5
गोजुबावी हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील एक गाव आहे. पुण्यापासून जवळपास 100 किमी दूर आणि बारामतीपासून 10 किमी अंतरावर आहे. याआधी हे गाव एका विमान अपघातामुळे चर्चेत आलं होतं.
advertisement
3/5
ऑक्टोबर 2023 मध्ये गोजुबावी गावाजवळ एक ट्रेनिंग एअरक्राफ्ट दुर्घटनाग्रस्त झालं होतं. यात ट्रेनी पायलट आणि इंस्ट्रक्टर होते, ते दोघंही जखमी झाले होते.
advertisement
4/5
गोजुबावीमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या या ट्रेनिंग एअरक्राफ्ट दुर्घटनेचे फोटो, व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जे आजही तुम्हाला पाहायला मिळतील.
advertisement
5/5
बरोबर 3 वर्षांनी त्याच ठिकाणी अगदी तशीच घटना घडली. अजित पवार यांचंही विमान तिथंच क्रॅश झाल्याने खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ajit Pawar Plane Crash : तेच ठिकाण आणि तसंच घडलं! जिथं अजित पवारांच्या विमानाचा अपघात, तिथंच 3 वर्षांपूर्वीही झालं होतं प्लेन क्रॅश