TRENDING:

Jay Pawar Marriage : जय पवार- ऋतुजा पाटील यांचं लग्न संपन्न, बहारिनमधील विवाह सोहळ्याचे पहिले Exclusive photo समोर

Last Updated:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा ऋतुजा पाटील हिच्यासोबत बहारिनमध्ये लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नसोहळ्याचे आता फोटो समोर आले आहेत.
advertisement
1/5
जय पवार- ऋतुजा पाटील यांचं लग्न संपन्न, बहारिनमधील विवाह सोहळ्याचे पहिले Exclusi
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा ऋतुजा पाटील हिच्यासोबत बहारिनमध्ये लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नसोहळ्याचे आता फोटो समोर आले आहेत.
advertisement
2/5
खासदार सुप्रिया सुळे यांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
advertisement
3/5
या दोघांचे फोटो अनेकांना आवडले आहेत.तसेय या फोटोंची आता सोशल मीडियावर चर्चा आहे.
advertisement
4/5
जय पवार यांच्या वरातीचा देखील एक फोटो समोर आला होता.यामध्ये जय पवार गाडीत बसलेले आहेत आणि त्याचे इतर नातेवाईक त्यांच्या सोबत होते.
advertisement
5/5
विशेष म्हणजे या लग्नात अजित पवार यांनी नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटातील 'झिंगाट' या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला होता. यावेळी पुतणे रोहित पवार यांची विशेष साथ त्यांना लाभली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Jay Pawar Marriage : जय पवार- ऋतुजा पाटील यांचं लग्न संपन्न, बहारिनमधील विवाह सोहळ्याचे पहिले Exclusive photo समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल