बीडमध्ये थेट शिक्षकच देतायेत उत्तरपत्रिकेची 'झेरॉक्स कॉपी', धक्कादायक फोटो समोर, CCTV होते मात्र...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना झेरॉक्स कॉपीचा पुरवठा होत असल्याचे समोर आले आहे.
advertisement
1/5

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील परीक्षा केंद्रावरती धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
advertisement
2/5
दहावीच्या हिंदीच्या पेपरला चक्क विद्यार्थ्यांना झेरॉक्सच्या माध्यमातून कॉपी पुरवण्यात आली आहे.
advertisement
3/5
शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तयार करून त्याचे झेरॉक्स काढण्यात आली आणि नंतर थेट विद्यार्थ्यांना प्रत्येक हॉलवरती ही झेरॉक्स वाटण्यात आली आहे.
advertisement
4/5
हीच झेरॉक्स समोर आली असून यामध्ये चक्क प्रश्न आणि उत्तरांची मालिका पाहायला मिळाली आहे.
advertisement
5/5
उत्तर पत्रिकेचे काम झाल्यानंतर त्याच उत्तरपत्रिका एका बकेटमध्ये गोळा करताना विद्यार्थी दिसत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
बीडमध्ये थेट शिक्षकच देतायेत उत्तरपत्रिकेची 'झेरॉक्स कॉपी', धक्कादायक फोटो समोर, CCTV होते मात्र...