Gondia Accident : गोंदियात शिवशाहीच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा
- Published by:Suraj
Last Updated:
Gondia Accident : गोंदियातील शिवशाही अपघाताच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत महाराष्ट्र सरकारने जाहीर केलीय.
advertisement
1/5

शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियात घडलीय. सडक अर्जुनी इथल्या खजरी गावाजवळ शिवशाही उलटून हा अपघात झालाय.
advertisement
2/5
अपघातग्रस्त बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
advertisement
3/5
बस नागपूरकडून गोंदियाच्या दिशेने जात असताना रस्त्यावर उलटली. खजरी व डव्वा गावाजवळ हा अपघात झाला.या अपघातात १० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.
advertisement
4/5
अपघातग्रस्त बसमधून ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अद्याप ५ ते ७ मृतदेह बसमध्ये असल्याची माहिती समजते.
advertisement
5/5
अपघातानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Gondia Accident : गोंदियात शिवशाहीच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू, काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा