TRENDING:

BJP: भाजपचे 'सोशल इंजिनिअरिंग',फडणवीसांच्या नावाची घोषणा करताना साधलं करेक्ट टायमिंग

Last Updated:
विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अनुमोदन देताना महायुती सरकारने सोशल इंजिनिअरिंग साधल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
1/11
भाजपचे 'सोशल इंजिनिअरिंग',फडणवीसांच्या नावाची घोषणा करताना साधलं करेक्ट टायमिंग
राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी अखेर आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालं आहे. विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांच्या नावाला अनुमोदन देता नामहायुती सरकारने सोशल इंजिनिअरिंग साधल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील विशिष्ट समाजाच्या नेत्यांना प्रस्तावाला अनुमोदन देण्याची संधी महायुतीने दिल्याचे पाहायाला मिळाले. कोणत्या नेत्यांना संधी दिली हे पाहूया
advertisement
2/11
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाचे आहेत. त्यांनी आज प्रस्ताव मांडला.
advertisement
3/11
गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे असून त्यांनी अनुमोदन केले.
advertisement
4/11
संजय सावकारे एससी प्रवर्गातून आहेत.
advertisement
5/11
योगेश सागर गुजराती समाजाचे नेतृत्व करतात.
advertisement
6/11
संभाजी पाटील मराठा समाजाचे नेतृत्व करतात
advertisement
7/11
मेघना बोर्डीकर मराठा समाजाचे नेतृत्व करतात.
advertisement
8/11
अशोक उईके आदिवासी समाजाचे नेतृत्व करतात.
advertisement
9/11
आशिष शेलार मराठा समाजाचे नेतृत्व करतात.
advertisement
10/11
पंकजा मुंडे ओबीसी समाजाचे नेतृत्व करतात.
advertisement
11/11
सुधीर मुनगंटीवार हे कोमटी समाजाचे असून त्यांनी प्रस्ताव मांडलाय
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
BJP: भाजपचे 'सोशल इंजिनिअरिंग',फडणवीसांच्या नावाची घोषणा करताना साधलं करेक्ट टायमिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल