Gadchiroli News : डोक्यावर 40 लाख बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचा भयानक अंत; गडचिरोलीतील घटना
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Gadchiroli News : पोलिसांना हवा असलेला जहाल माओवादी सचिव कोपा उर्फ मनोजचा आज मृतदेह मिळाला आहे. (महेश तिवारी, प्रतिनिधी)
advertisement
1/5

40 लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवाद्यांच्या माड विभागाचा विभागीय सचिव कोपा उर्फ मनोजचा करुण अंत झाला आहे.
advertisement
2/5
माओवादी सचिव कोपा उर्फ मनोजचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला आहे. सचिव हा गेली 40 वर्ष माओवादी चळवळीत सहभागी होता.
advertisement
3/5
कोपावर अनेक मोठ्या घटनेत सहभागी झाल्याचे 93 गंभीर गुन्हे दाखल असून गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगडच्या भागात संघटनेत कोपाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
advertisement
4/5
कोपा उर्फ मनोज उसेंडी (वय 72 वर्ष) याचा दीर्घ आजाराने एटापल्ली तालुक्यातील एक दुर्गम गावातील जंगल परिसरात मृत्यू झाला.
advertisement
5/5
सहकारी माओवाद्यांनी त्याचा मृतदेह आज नातेवाईकांकडे पाठवला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गडचिरोली/
Gadchiroli News : डोक्यावर 40 लाख बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याचा भयानक अंत; गडचिरोलीतील घटना