Gondia : बंद पडलेली गाडी दुरुस्त करण्यासाठी थांबले अन् गमावला जीव, अपघातात तिघांचा मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
रवी सपाटे, गोंदिया, 31 ऑक्टोबर : गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातुन गेलेला राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे 3 वाजेच्या सुमासारास भीषण अपघात झाला.
advertisement
1/5

गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातुन गेलेला राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे 3 वाजेच्या सुमासारास भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
2/5
देवरी शहरालगत असलेल्या धोगीसराळ गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर गाडी बिघडल्याने वाहनचालक दुरुस्ती करत होता. मात्र मागून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली.
advertisement
3/5
रायपुरच्या दिशेने ट्रक जात होता. ट्रकची धडक इतकी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटलेली नाही.
advertisement
4/5
अपघाताची माहिती मिळताच देवरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
advertisement
5/5
देवरी शहरातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी उपयायोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जातेय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/गोंदिया/
Gondia : बंद पडलेली गाडी दुरुस्त करण्यासाठी थांबले अन् गमावला जीव, अपघातात तिघांचा मृत्यू