TRENDING:

Maharashtra Assembly Session : अजित दादांची डॅशिंग एन्ट्री ते जुने मित्र भेटले! अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे खास Photo

Last Updated:
Maharashtra Assembly Special Session : विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या 78 नव्या आमदारांचा आज पहिल्यांदा शपविधी होणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपचे 33, शिवसेना एकनाथ शिंदे यांचे 14, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8, शिवसेना उद्धव ठाकरे 10, काँग्रेस 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 सदस्यांचा समावेश आहे.
advertisement
1/6
अजित दादांची डॅशिंग एन्ट्री ते जुने मित्र भेटले! अधिवेशनाचे खास Photo
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सूरूवात होतेय. तीन दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.
advertisement
2/6
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजितदादांनी गुबाली जॅकेट आणि आकर्षक फेटा घालून ढॅशिंग एन्ट्री मारली आहे. अजित पवारांसोबत त्यांच्या आमदारांनी देखील गुलाबी फेटे परिधान केले होते.
advertisement
3/6
अजित पवार आणि त्यांचे आमदार हे आयनॅाक्सवरून चालत विधानभवनात गेले आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वाट बघत काही काळ ते विधानसभेच्या आवारात थांबले होते.
advertisement
4/6
विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुन्या मित्रांची देखील भेट झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी भेट झाली. यावेळी आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना शुभेच्छा दिल्या.
advertisement
5/6
महिला आमदारांना देखील शपथविधीआधी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. यावेळी अनेक महिला आमदारांनी फोटोसेशन केले होते.
advertisement
6/6
विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या 78 नव्या आमदारांचा आज पहिल्यांदा शपविधी होणार आहे. या नवीन चेहऱ्यांमध्ये भाजपचे 33, शिवसेना एकनाथ शिंदे यांचे 14, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8, शिवसेना उद्धव ठाकरे 10, काँग्रेस 6 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 4 सदस्यांचा समावेश आहे. त्याशिवाय तीन अपक्ष किंवा छोट्या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Maharashtra Assembly Session : अजित दादांची डॅशिंग एन्ट्री ते जुने मित्र भेटले! अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे खास Photo
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल