TRENDING:

मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणावर बोलत असताना आमदारांना झोप सहन होईना, डुलक्या मारताना कॅमेऱ्यात सापडले PHOTOS

Last Updated:
MLA Sleeping during CM Speech : मुख्यमंत्र्यांच्या मागच्या बेंचवर बसून आमदार जांभई देत आहे. डुलक्या देत आहे एवढंच नाही तर डोळे चोळत असल्याचं दिसत आहे.
advertisement
1/5
मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणावर बोलत असताना आमदारांना झोप सहन होईना, PHOTO
मुंबई : <a href="https://news18marathi.com/tag/maratha-reservation/">मराठा समाजाला आरक्षण</a> देण्यासाठी आज विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात आलं आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालं आहे.
advertisement
2/5
मराठा आरक्षणाचा एल्गार एकीकडे अधिवेशनात सुरू असताना <a href="https://news18marathi.com/tag/eknath-shinde/">मुख्यमंत्री एकनाथ शिंदे</a> यांच्या मागच्या बेंचवर बसून आमदार मात्र झोपा काढत असल्याचं चित्र समोर आलं आहे.
advertisement
3/5
मुख्यमंत्र्यांच्या मागच्या बेंचवर बसून आमदार जांभई देत आहे. डुलक्या देत आहे एवढंच नाही तर डोळे चोळत असल्याचं दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी विधेयक मांडलं आणि भाषण देत असताना हा सगळा प्रकार घडला आहे.
advertisement
4/5
एकीकडे मराठा समाजाचा एल्गार सुरू असताना दुसरीकडे अशा पद्धतीनं आमदार झोपा काढताना दिसले त्यामुळे विधानभवनात नक्की चाललंय काय असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
advertisement
5/5
राज्य मागास आयोगाने दिलेल्या अहवालाच्या शिफारसीनुसार राज्य सरकार मराठा समाजाला (Maratha Samaj) आर्थिक मागास आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असताना मागच्या बेंचवर बसून आमदार डुलक्या घेताना दिसले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
मुख्यमंत्री शिंदे मराठा आरक्षणावर बोलत असताना आमदारांना झोप सहन होईना, डुलक्या मारताना कॅमेऱ्यात सापडले PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल