नवऱ्याकडून काम करून घेण्यासाठी 'मंत्र'! ज्योतिषी नाही डॉक्टरांनी दिलाय, बायकोने फक्त एक वाक्य म्हणावं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Husband Wife Relationship : नवऱ्याने आपलं काम ऐकावं असं कित्येक बायकांना वाटतं. आता यासाठीच एका डॉक्टराने मंत्र दिला आहे. एक असं वाक्य जे म्हटल्यावर नवरा बायकोने सांगितलेलं कोणतंही काम लगेच ऐकेल.
advertisement
1/7

अहो जरा हे करता का? अहो जरा ते करता का? बिचाऱ्या कित्येक बायका आपल्या नवऱ्यांकडे विनंती करतात. कोणत्या तरी कामात नवऱ्याची मदत मागतात. काही नवरे बायकोचं ऐकतात पण बहुतेक नवरे बायकोने सांगितलेलं काम करायला थेट नकारच देतात.
advertisement
2/7
नवऱ्याने सांगितलेलं काम करायला नकार दिल्यावर कित्येक बायकांच्या मनात असं येतं, की काश असा एखादा मंत्र असता की तो बोलताच आपल्या नवऱ्याने आपण सांगितलेलं काम लगेच ऐकलं असतं.
advertisement
3/7
तर आता असा मंत्र मिळाला आहे. एक असं वाक्य जे बोलताच बायकोने सांगितलेलंं काम नवरा करणार म्हणजे करणारच. नवऱ्याकडून काम करून घेण्याचा बायकोसाठी हा जबरदस्त असा मंत्र आहे.
advertisement
4/7
आता मंत्र म्हणजे ज्योतिषी समोर येतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल नवऱ्याकडून काम करून घेण्याचा हा मंत्र कुणा ज्योतिषीने नाही तर चक्क एका डॉक्टरने दिला आहे.
advertisement
5/7
एक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर ज्याने सांगितलं की, तुम्ही तुमच्या नवऱ्याला काही काम सांगितलं आणि त्याने नकार दिला किंवा नंतर करतो असं म्हणाला. तर त्याला फक्त इतकंच म्हणा की तुम्हाला नाही जमणार, तुमच्याने होणार नाही.
advertisement
6/7
त्याला फक्त जाणीव करून द्या की तुझं वय झालं आहे, आता तुला जमणार नाही. मग तो लगेच ते काम करेल, ही डार्क सायकॉलॉडी आहे, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले यांनी सांगितलं.
advertisement
7/7
मग तुम्ही आता हा डॉक्टरांनी सांगितलेला फॉर्म्युला वापरून पाहा आणि तो किती प्रभावी ठरला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
नवऱ्याकडून काम करून घेण्यासाठी 'मंत्र'! ज्योतिषी नाही डॉक्टरांनी दिलाय, बायकोने फक्त एक वाक्य म्हणावं