Nagpur News: भरदिवसा ट्रॅव्हल्समध्ये घुसून 80 प्रवाशांना लुटलं; नागपूरमधील विचित्र घटनेनं खळबळ
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
नागपूर 18 ऑक्टोबर (उदय तिमांडे) : राज्यात दररोज चोरीच्या काही ना काही घटना समोर येत राहतात. मात्र, आता नागपूरमधून एक अतिशय विचित्र घटना समोर आली आहे.
advertisement
1/7

नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात भरदिवसा काही चोर ट्रॅव्हल्समध्ये घुसले
advertisement
2/7
या सात चोरांनी चाकूचा धाक दाखवत 80 प्रवाशांना लुटलं
advertisement
3/7
आमडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 44 वर ही घटना घडली
advertisement
4/7
चोरट्यांनी या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांकडून एकूण 1 लाख 96 हजार 750 रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला
advertisement
5/7
फिर्यादीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
advertisement
6/7
या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
advertisement
7/7
अमन ईश्वर इंगळे, शाबीर शेख, रशीक शेख रफिक शेख या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur News: भरदिवसा ट्रॅव्हल्समध्ये घुसून 80 प्रवाशांना लुटलं; नागपूरमधील विचित्र घटनेनं खळबळ