TRENDING:

Sambhajinagar Honor Killing: अमितचा काळीज चर्रर्र करणारा शेवटचा आवाज, PUB-G गेम खेळताना बाप-लेकाने केले सपासप वार

Last Updated:
शुक्रवारी संभाजीनगरमधून प्रेमप्रकरणातून झालेल्या धक्कादायक ऑनर किलिंगचा उलगडा झाला. अवघा महाराष्ट्र या बातमीने हादरला. त्यात आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अमितवर वार होताना तो ओरडतानाचा आवाज ऐकायला मिळत आहे
advertisement
1/8
अमितचा काळीज चर्रर्र करणारा शेवटचा आवाज, PUB-G गेम खेळताना बाप-लेकाने सपासप वार
शुक्रवारी संभाजीनगरमधून प्रेमप्रकरणातून झालेल्या धक्कादायक ऑनर किलिंगचा उलगडा झाला. अवघा महाराष्ट्र या बातमीने हादरला. त्यात आता आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.
advertisement
2/8
ज्यामध्ये मृत अमितवर तलवार आणि चाकूने वार होत असतानाचा आवाज रेकॉर्ड झाला आहे. अमित हल्ल्याच्या वेळी PUB-G गेम खेळत होता. त्यामुळे हा आवाज रेकॉर्ड झाला आहे.
advertisement
3/8
अमितचा काळीज चर्रर्र करणारा शेवटचा आवाज यामध्ये ऐकायला येत आहे. पब्जी खेळताना हा आवाज रेकॉर्ड झाला आहे.
advertisement
4/8
अमित साळुंखे आपली लहाणपणीची मैत्रीण विद्या हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. घरच्यांचा विरोध असताना विद्याने आणि अमितने लग्न केले होते. त्याच्या राग विद्याच्या भाऊ आणि वडिलांच्या मनात होता.
advertisement
5/8
पुढे 14 जुलै रोजी अमित साळुंखे आपल्या मित्रांसोबत पब्जी गेम खेळत होता. यावेळी गेम खेळत असताना घराबाहेर आला, आणि संधीचा फायदा घेत अमितवर हल्ला चढवला, त्याच्यावर सपासप तलवार आणि चाकूचे वार झाले.
advertisement
6/8
यावेळी तो ओरडतानाचा आवाज या PUB-G मध्ये रेकॉर्ड झाला. त्यावेळचा काळीज चर्रर्र करणारा आवाज समोर येत आहे. उपचारादरम्यान काल अमितचा मृत्यू झाला.
advertisement
7/8
आता पोलीस या प्रकरणात कसून तपास करत आहेत. असं असले तरी विद्याने सुरूवातीने पोलीस सुरक्षा मागितली होती, अशी देखील चर्चा आहे.
advertisement
8/8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Sambhajinagar Honor Killing: अमितचा काळीज चर्रर्र करणारा शेवटचा आवाज, PUB-G गेम खेळताना बाप-लेकाने केले सपासप वार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल