TRENDING:

गरिबांच्या विठ्ठलाला 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण, किंमत किती? पहा लेटेस्ट PHOTOS

Last Updated:
Vithal mandir pandharpur: पंढरीच्या विठ्ठलाला अनेक भाविक भक्ती-भावानं दान करत असतात. ते दान वेगवेगळ्या स्वरुपाचं असतं. दान करणारे आपल्या क्षमतेनुसार दान देतात. एका भाविकानं तब्बल 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण केली.
advertisement
1/5
गरिबांच्या विठ्ठलाला 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण, किंमत किती? PHOTOS
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या पंढरीच्या विठ्ठलाला तब्बल 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी एका भक्ताने अर्पण केली.
advertisement
2/5
नाव न सांगण्याच्या अटीवर मराठवाड्यातील या भक्ताने ही सोन्याची घोंगडी विठोबा चरणी दान दिली.
advertisement
3/5
या घोंगडीची बाजार भावनुसार तब्बल 51 लाख 98 हजार इतकी किंमत आहे.
advertisement
4/5
दिवाळी पाडव्याला लोकरीच्या घोंगडीत असणारा पोशाख आता सोन्याच्या घोंगडीत भक्तांना पहायला मिळेल.
advertisement
5/5
या भाविकाने यापूर्वी कोट्यवधी रुपयांचे दान विठोबा चरणी नाव न जाहीर करण्याच्या अटीवरून दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/सोलापूर/
गरिबांच्या विठ्ठलाला 82 तोळ्यांची सोन्याची घोंगडी अर्पण, किंमत किती? पहा लेटेस्ट PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल