MI vs KKR : मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज! रोहितच्या फेवरेटची वानखेडेवर 'एन्ट्री', कोलकाताच्या ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MI vs KKR, IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर जसप्रीत बुमराह (Mahela Jayawardene On Jasprit Bumrah) टीमच्या स्कॉडमध्ये सामील झाला असून तो पहिल्या मॅचसाठी उपलब्ध आहे, असं मुंबई इंडियन्सचा हेड कोच महिला जयवर्धने याने सांगितलं आहे.
advertisement
1/5

आयपीएल 2026 चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होईल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचलीये.
advertisement
2/5
मुंबई इंडियन्सच्या पहिल्या मॅचआधी वानखेडेवरून गुड न्यूज समोर आली आहे. मुंबईच्या स्कॉडमध्ये एका स्टार मॅचविनर खेळाडूची एन्ट्री झालीये. ज्यामुळे पंड्याही खुश झालाय.
advertisement
3/5
मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर जसप्रीत बुमराह टीमच्या स्कॉडमध्ये सामील झाला असून तो पहिल्या मॅचसाठी उपलब्ध आहे, असं मुंबई इंडियन्सचा हेड कोच महिला जयवर्धने याने सांगितलं आहे.
advertisement
4/5
9 महिन्यांपूर्वी शेवटचा टी-ट्वेंटी क्रिकेट खेळलेल्या रोहित शर्माबद्दल बोलताना जयवर्धने म्हणाला की, त्याच्या तयारीबद्दल आणि मानसिकतेबद्दल कोणतीही शंका नाही. रोहितने शुक्रवारी आणि शनिवारी नेट्समध्ये बराच वेळ घालवलाय.
advertisement
5/5
दरम्यान, जोपर्यंत आमच्याकडे जिंकण्याची संस्कृती आहे आणि आम्ही तेच करत राहू, तोपर्यंत मला खात्री आहे की तो आनंद साजरा करण्यासाठी आमच्याकडे पुरेशा ट्रॉफी असतील, असंही महिला जयवर्धने म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
MI vs KKR : मुंबई इंडियन्ससाठी गुड न्यूज! रोहितच्या फेवरेटची वानखेडेवर 'एन्ट्री', कोलकाताच्या ड्रेसिंग रुममध्ये सन्नाटा