ठाण्यात उकाड्याने नागरिक बेहाल
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साधारण 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान अचानक लाईट गेली. त्यात वीज नसल्याने पंथे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद पडली,यामुळे उकाड्यामुळे नागरिक जाम हैराण झाले. विशेषतहा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि घरातील महिलांना या परिस्थितीचा अधिक त्रास झाला.
नेमके कारण काय?
महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास 22 केव्ही पडघा-वाडा आणि 220 केव्ही कोलशेत-खारबाव या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला होता, त्यामुशे त्या ट्रिप झाल्याने घोडबंदर परिसरातील काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 29, 2026 9:59 AM IST
