TRENDING:

IPL 2026 Points Table : पहिल्या मॅचनंतर 2 पाईंट्स खिशात पण 15.4 च्या ओव्हरमध्ये मॅच जिंकणाऱ्या RCB चा नेट रनरेट किती?

Last Updated:
IPL 2026 Points Table : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने 6 विकेट्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. आरसीबीने फक्त 15.4 ओव्हरमध्ये 202 धावांचं आव्हान पार केलं.
advertisement
1/5
IPL 2026 Points Table : पहिल्या मॅचनंतर 2 पाईंट्स खिशात पण 15.4 च्या ओव्हरमध्ये मॅच जिंकणाऱ्या RCB चा नेट रनरेट किती?
आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरूवात झाली असून रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरूने विजयाचा श्रीगणेशा केला आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात आरसीबीने धमाकेदार कामगिरी केली.
advertisement
2/5
विराट कोहली, देवदत्त पेडिक्कल आणि कॅप्टन रजत पाटीदार यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर आरसीबीने पुन्हा विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. अशातच आता पाईंट्स टेबलमध्ये आरसीबीने अव्वल स्थान गाठलं आहे.
advertisement
3/5
आरसीबीने विजयासह दोन पाईंट्स मिळवले अन् नेट रनरेटमध्ये मोठी सुधारणा केली आहे. आरसीबीचा नेट रनरेट 2.907 झाला असून त्यांनी मोठी झेप घेतल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
4/5
तर दुसरीकडे सनरायझर्सला पराभवामुळे मोठा फटका बसला असून त्यांचा नेट रनरेट -2.907 झाला आहे. त्यामुळे हैदराबादला आगामी सामन्यात चांगली कामगिरी करावी लागेल.
advertisement
5/5
दरम्यान, 202 धावांचं टार्गेट आरसीबीने फक्त 15.4 ओव्हरमध्ये पूर्ण केल्याने आता आरसीबी चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी सामने अधिक रंजक होतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 Points Table : पहिल्या मॅचनंतर 2 पाईंट्स खिशात पण 15.4 च्या ओव्हरमध्ये मॅच जिंकणाऱ्या RCB चा नेट रनरेट किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल