TRENDING:

OnePlus 13 फोन झाला 12 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरूये ऑफर, सोडू नका संधी

Last Updated:
वनप्लसचा भारी फ्लॅगशिप फोन तुम्ही आता अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनवर तुम्हाला एक्सचेंज ऑफर्सचाही फायदा मिळणार आहे.
advertisement
1/7
OnePlus 13 फोन झाला 12 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरूये ऑफर, सोडू नका संधी
वनप्लसच्या भारी फ्लॅगशिप स्मार्टफोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळतंय. OnePlus 13 फोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्हाला दीर्घकाळापासून प्रीमियम आणि पॉवरफूल स्मार्टफोन खरेदी करायचा असेल पण बजेट कमी असल्यामुळे तुम्ही थांबला असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. फ्लॅगशिप स्मार्टफोनची किंमत 60,000 रुपये ते 80,000 रुपयांच्या दरम्यान असते. पण आता या फोनवर जबरदस्त डिस्काउंट मिळतंय. ज्यामुळे या फोनची किंमत आणखीच आकर्षिक होतेय.
advertisement
2/7
ज्या यूजर्सना हाय परफॉर्मेंस, शानदार कॅमेरा आणि मोठी बॅटरी लाइफ हवी आहे. त्यांच्यासाठी हा फोन एक जबरदस्त पॅकेज ठरू शकतं. अॅमेझॉनवर वनप्लस 13 सध्या 60,999 रुपयांत लिस्ट करण्यात आलाय. ही किंमत त्याच्या लॉन्च प्राइजपेक्षा 9 हजार रुपये कमी आहे.
advertisement
3/7
तुम्ही या फोनवर निवडक बँक कार्डचा वापर केला तर 3 हजार रुपयांपर्यंत अॅडिशनल डिस्काउंट मिळू शकतं. ज्यामुळे याची किंमत जवळपास 57,000 रुपयांपर्यंत येऊ शकते.
advertisement
4/7
तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला. तर अॅमेझॉनकडून 24,950 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही दिली जातेय. हे पूर्णपणे तुमच्या जुन्या डिव्हाइसची कंडीशन आणि मॉडलवर अवलंबून असेल. सोबतच ईएमआय ऑप्शनही उपलब्ध आहे. ज्यामुळे या फोनचा ईएमआय 2,145 रुपये महिन्यापासून सुरू होतो.
advertisement
5/7
वनप्लस फोनचे फीचर्स : या फोनच्या फीचर्सविषयी बोलायचं झाल्या, वनप्लस 13 मध्ये दमदार परफॉर्मेंससाठी स्नॅपड्रॅगन 8 Elite प्रोसेसर दिलंय. जे 16GB पर्यंत रॅमसह येतं. हा फोन हेवी गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी बेस्ट ठरतो.
advertisement
6/7
फोनच्या डिस्प्लेमध्ये 2K LTPO AMOLED पॅनल मिळतं. ज्यामुळे शानदार व्हिज्युअल एक्सपीरियन्स मिळतो. या फोनचा कॅमेरा सेटअपही खास आहे. कारण यात हँसेलब्लेडसह ट्यून केलेला ट्रिपल कॅमेरा सिस्टम दिलाय. ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ क्वालिटी बेस्ट होते.
advertisement
7/7
फोनची बॅटरी आहे पॉवरफूल : या फोनची बॅटरीही पॉवरफूल आहे. यात 6,000mAh ची मोठी बॅटरी मिळते. जी दीर्घकाळ चालते आणि दिवसभर सहज बॅकअप देते. ही ऑफर लिमिटेड काळासाठी उपलब्ध आहे. यामुळे फोन खरेदी करण्यास उशीर करू नका.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
OnePlus 13 फोन झाला 12 हजारांनी स्वस्त! पाहा कुठे सुरूये ऑफर, सोडू नका संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल