TRENDING:

PHOTOS: ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी, रश्मी-शर्मिला यांच्याकडूनही वंदन, कार्यकर्ते भावूक

Last Updated:
Uddhav Thackeray Raj Thackeray : युतीच्या घोषणेच्या आधी पत्रकार परिषेदआधी ठाकरे कुटुंबीयांनी दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केले.
advertisement
1/6
ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी, रश्मी-शर्मिला यांच्याकडूनही वंदन
कौटुंबिक मनं जुळल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आता राजकीय आघाडीवरही एकत्र आले आहेत.
advertisement
2/6
वरळी येथील ब्लू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे कुटुंबासह राज ठाकरे यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे दाखल झाले.
advertisement
3/6
पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी ठाकरे कुटुंबाने एकत्रितपणे शिवसेना प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळास वंदन केले.
advertisement
4/6
उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन केले.
advertisement
5/6
त्यानंतर ठाकरे यांच्या नव्या पिढीतील आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.
advertisement
6/6
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ठाकरे कुटुंब एकत्र आल्याने यावेळी शिवसैनिक आणि मनसैनिक भावूक झाले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
PHOTOS: ठाकरे कुटुंबीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी, रश्मी-शर्मिला यांच्याकडूनही वंदन, कार्यकर्ते भावूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल