TRENDING:

PHOTOS : ही पद्धत वापरून घराच्या छतावर पिकवा फुलकोबी, वर्षभर घेता येईल स्वाद!

Last Updated:
जर तुम्हीही फुलकोबी खायचे इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या मोसमी भाजीला आता संपूर्ण वर्षभर घरातच पिकवता येऊ शकते. यामुळे तुम्ही वर्षभर फुलकोबीच्या भाजीचा स्वाद घेऊ शकतात. हायब्रिड माध्यमातून फुलकोबी वर्षभर पिकवता येऊ शकते. (फोटो-अभिनव कुमार)
advertisement
1/5
PHOTOS : ही पद्धत वापरून घराच्या छतावर पिकवा फुलकोबी, वर्षभर घेता येईल स्वाद!
जर तुम्हीही फुलकोबी खाणे पसंत करत असाल, तर आता तुम्ही ती घरातच पिकवू शकतात. यामुळे वर्षभर तुम्हाला फुलकोबीची भाजी उपलब्ध राहणार आहे. फुलकोबीला हायब्रिड माध्यमातून वर्षभर पिकवता येऊ शकते.
advertisement
2/5
तुम्ही 1522 प्रकारचे वाण शेतात किंवा मग गच्चीवरील कुंडीतही वाढवू शकता. बिहारच्या दरभंगा येथे शेतकरी रामदेव कुशवाह हे भाजीपाला रोपवाटिका चालवतात.
advertisement
3/5
शेतकरी रामदेव कुशवाह यांनी सांगितले की, सेमीनीस कंपनीची फुलकोबीमध्येही देशीचा स्वाद असतो. या फुलकोबीचे रोपे जर तुम्हाला लावायची असतील तर 55 ते 60 दिवसांत हे तयार होते. याचे रोप 1 रुपये प्रती नग या दराने विकले जातात.
advertisement
4/5
जर तुम्हाला संपूर्ण वर्षभर फुलकोबीच्या भाजीचा आनंद घ्यायचा असेल तर 1522 प्रकारची कोबी सर्वात उत्तम आहे. याचे रोप 1.50 रुपये प्रती नग विकले जाते. वेळोवेळी या भाज्यांची देखभाल आणि औषध टाकून कीटकनाशकांपासून संरक्षण करावे.
advertisement
5/5
सेमीनीस कंपनीच्या रोपापासून तयार होणाऱ्या फुलकोबीचा स्वाद गावरानी कोबीसारखा असतो. या फुलकोबीची लागवड केल्यास 55 ते 60 दिवसात ती तयार होते. तुम्ही हे रोपं तुमच्या घरात गच्चीवरही लावू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
PHOTOS : ही पद्धत वापरून घराच्या छतावर पिकवा फुलकोबी, वर्षभर घेता येईल स्वाद!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल