Bank Account Rules: ...नाहीतर तुमचं बँक खातं कायमचं होईल बंद, तुम्ही पण करताय का ही चूक?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आता तुम्ही म्हणाल की असं कसं बँक खातं बंद करु शकते, तर हो तुमच्या छोट्या छोट्या चुकांमुळे बँक तुमचं खातं बंद करू शकते. त्यामुळे तुम्ही या चुका तर केल्या नाहीतर ना चेक करा.
advertisement
1/7

बऱ्याचदा आपण बँक खातं कामानिमित्त उघडतो, कधी शिक्षणासाठी तर कधी मुलांच्या नावाने उघडलेलं असतं, पण ते योग्य वेळी मेंटेन ठेवलं जातं का हे पाहाणंही महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा बँकेशी संबंधित नियम आपल्याला माहिती नसतात, त्यामुळे आपली एक छोटी चूकही आपलं बँक खातं बंद करू शकते. कोणत्या कोणत्या कारणांमुळे तुमचं खातं बंद होऊ शकतं जाणून घेऊया.
advertisement
2/7
आता तुम्ही म्हणाल की असं कसं बँक खातं बंद करु शकते, तर हो तुमच्या छोट्या छोट्या चुकांमुळे बँक तुमचं खातं बंद करू शकते. त्यामुळे तुम्ही या चुका तर केल्या नाहीतर ना चेक करा. (फोटो सौजन्य AI)
advertisement
3/7
एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस तुम्ही तुमच्या खात्यावर कोणतंही ट्रॅन्झाक्शन केलं नाही तर तुमचं खातं बंद करण्याचा अधिकार बँकेला आहे. तुम्हाला जर ते सुरू करायचं असेल तर पुन्हा बँकेत जावं लागेल. (फोटो सौजन्य AI)
advertisement
4/7
2 वर्षांहून अधिक काळ खातं बंद असेल तर ते इनऑपरेटिव्ह होतं. या खात्यावर चेकबुक मिळत नाही, कोणत्याही सुविधांचा लाभ घेता येत नाही. तुम्ही अॅड्रेसप्रूफ म्हणूनही वापरू शकत नाही. (फोटो सौजन्य AI)
advertisement
5/7
इनऑपरेटिव्ह असलेल्या तुम्हाला ATM, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग कोणतीच सुविधा मिळू शकत नाही. तुम्ही पैशांचे कोणतेही व्यवहार करू शकत नाही. (फोटो सौजन्य AI)
advertisement
6/7
बऱ्याचदा अशाप्रकारच्या खात्यासाठी शोधात असतात. त्यामुळे फसव्या व्यावहारांना आळा घालण्यासाठी बँकेनं हे नियम लावले आहेत. बँक कर्मचारी आणि ग्राहक या दोघांसाठी हे फायद्याचं असतं. (फोटो सौजन्य AI)
advertisement
7/7
एखाद्या खात्याचा वापर बराच काळ झाला नाही तर ते बंद केलं जातं, काहीवेळा बँक मुदत देते, तिथे निगेटिव्ह बॅलन्स जमा होतो. बँकेत ती रक्कम अधिक सुरू करण्यासाठीची रक्कम भरुन तुम्ही खातं सुरू करू शकता. मात्र जर बँकेनं खातं बंद केलं तर मात्र तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Bank Account Rules: ...नाहीतर तुमचं बँक खातं कायमचं होईल बंद, तुम्ही पण करताय का ही चूक?