TRENDING:

भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, द्यावा लागेल 18 टक्के GST, काय आहे हा प्रकार?

Last Updated:
जर तुम्ही भाड्याच्या खोलीत राहात आहात किंवा भाड्याच्या खोलीत काही व्यावसायिक काम करत आहात तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या लोकांना आता 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. (शिखा श्रेया/रांची, प्रतिनिधी)
advertisement
1/5
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, द्यावा लागेल 18 टक्के GST, काय आहे...
तुम्हाला माहिती आहे की, आता प्रत्येक वस्तूमध्ये जीएसटी द्यावा लागतो. आता भाड्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीलाही आपल्या घराच्या भाड्यावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.
advertisement
2/5
झारखंडची राजधानी रांची येथील चार्टर्ड अकाऊंटंट प्रशांत सिन्हा यांनी याबाबत माहिती दिली. ते प्रशांत अकाऊंटंट या संस्थेचे संचालक असून त्यांना या क्षेत्रातील 10 वर्षांपेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे.
advertisement
3/5
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मागच्या वर्षीच 47 व्या जीएसटी काऊंसलिंगच्या मीटिंगमध्ये हा नियम तयार करण्यात आला होता. यामध्ये आता भाडेकरुंनाही 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. मात्र, यासाठी काही अटीही ठेवण्यात आल्या आहेत.
advertisement
4/5
प्रशांत सिन्हा म्हणाले की, 18 टक्के जीएसटी फक्त त्याच भाडेकरुंना द्यावा लागेल. मात्र, जर ते भाड्याच्या घरात राहत असतील आणि ते आपली खोली खासगी वापरासाठी वापरत असतील तर त्यांना जीएसटी द्यावा लागणार नाही. मात्र, जर ते भाड्याची खोली व्यावसायिक स्तरासाठी वापरत असतील आणि त्यांचा व्यवसाय हा जीएसटी रजिस्टर्ड आहे तर मग त्यांना 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल.
advertisement
5/5
भाड्याचा घराचा जर पर्सनल वापर करत असाल तर ही तुमच्यासाठी चिंता करण्याची बाब नाही. मात्र, जर तुम्ही तेच घर व्यवसायासाठी वापरत असाल तर तुम्हाला 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल. मात्र, या टॅक्सला तुम्ही रिटर्न क्लेमही करू शकतात. म्हणजे हा टॅक्सही तुम्हाला क्लेम केल्यावर परत मिळेल. यासाठी भाडेकरूंना काहीही चिंता करण्याचे कारण नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, द्यावा लागेल 18 टक्के GST, काय आहे हा प्रकार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल