Mumbai : निवडून येण्यासाठी कायपण...! मुंबईच्या विक्रोळीत तब्बल 60 कोटींच्या चांदीच्या विटा सापडल्या
- Published by:Suraj
Last Updated:
कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्या असून या साडे सहा टन वजनाच्या आहेत. त्यांची आजच्या बाजारभावानुसार किंमत जवळपास ६० कोटींच्या घरात आहे.
advertisement
1/5

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची करडी नजर आहे. सर्वत्र नाकाबंदी असून भरारी पथक गाड्यांची कसून तपासणी करते.
advertisement
2/5
आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत राज्यात शेकडो कोटींची रोकड, सोने आणि चांदी जप्त झालीय. आता विक्रोळीत एका गाडीत तब्बल साडे सहा टन चांदी आढळली आहे.
advertisement
3/5
विक्रोळीत पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एक कॅश व्हॅन अडवली. गाडीची तपासणी करताच अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला.
advertisement
4/5
कॅश व्हॅनमध्ये चांदीच्या विटा सापडल्या असून या साडे सहा टन वजनाच्या आहेत. त्यांची आजच्या बाजारभावानुसार किंमत जवळपास ६० कोटींच्या घरात आहे.
advertisement
5/5
चांदीच्या विटा मुलुंड मधील एका गोदाम मध्ये ब्रिंक्स या कंपनीेच्या गाडीतुन ठेवण्यासाठी चाल्या होत्या या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक तपास केला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai : निवडून येण्यासाठी कायपण...! मुंबईच्या विक्रोळीत तब्बल 60 कोटींच्या चांदीच्या विटा सापडल्या