TRENDING:

Aditya L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचं आदित्य L1 झेपावलं; पाहा PHOTOS

Last Updated:
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (ISRO) आपलं नवीन मिशन आदित्य-L1 लाँच केलं आहे. सकाळी 11.50 वाजता श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून हे मिशन प्रक्षेपित झालं.
advertisement
1/8
Aditya L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L1 झेपावलं; पाहा PHOTOS
श्रीहरिकोटा येथून PSLV-C 57 रॉकेटद्वारे आदित्य-L1 चं लाँचिंग झालं आहे
advertisement
2/8
सूर्यातून बाहेर पडणाऱ्या कणांच्या प्रवासाचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे
advertisement
3/8
सूर्याचं गूढ उकलण्यासाठी ही मोहीम अतिशय महत्त्वाची आहे
advertisement
4/8
लाँचिंगच्या 127 दिवसांनंतर आदित्य L1 हे एल 1 पॉईंटपर्यंत पोहोचणार आहे
advertisement
5/8
चांद्रयान 3 प्रमाणेच आदित्य यानही आधी पृथ्वीजवळील एका कक्षेत परिभ्रमण करेल.
advertisement
6/8
काही राऊंड मारल्यानंतर ते 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 पॉइंटच्या दिशेने कूच करेल.
advertisement
7/8
L1 हा बिंदू सूर्य आणि पृथ्वीच्या सरळ रेषेत आहे.
advertisement
8/8
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
Aditya L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताचं आदित्य L1 झेपावलं; पाहा PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल