TRENDING:

कमाल फॅशन सेन्स, ग्लॅमरस आणि तेवढीच टॅलेंटेड! इतक्या कोटींची मालकीण होणार अविवा बेग

Last Updated:
प्रियांका गांधी यांच्या मुलगा रेहान व अवीवा बेग यांचा साखरपुडा पार पडला. अवीवा फोटोग्राफर, प्रोड्युसर व फुटबॉल प्लेअर आहे. दोघांची मैत्री प्रेमात बदलली. लवकरच लग्न होणार.
advertisement
1/6
ग्लॅमरस आणि तेवढीच टॅलेंटेड! इतक्या कोटींची मालकीण होणार अविवा बेग
प्रियांका गांधी यांच्या मुलाचा रेहानचा साखरपुडा नुकताच कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. दोन्ही कुटुंबियांनी भरभरुन आशीर्वाद दिले. सात वर्षांची मैत्री आणि प्रेम मग लग्न असा हा प्रवास होता. अखेर साखरपुडा पार पडला असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रियांका गांधी यांची सून कोण आहे ती काय करते ती किती कोटींच्या संपत्तीची मालकीण होणार इथपासून ते तिचे सोशल मीडियावरचे फोटो सारं काही चर्चेत आलं आहे.
advertisement
2/6
अवीवा बेग ही फोटोग्राफर, प्रोड्युसर आणि फुटबॉल प्लेअर देखील आहे. काही वर्षांपूर्वी दोघंही एका कार्यक्रमानिमित्ताने भेटले होते. तिथून त्यांची ओळख झाली, मैत्रीत रुपांतर झालं आणि हळूहळू मैत्री प्रेमात बदलत गेली.
advertisement
3/6
अवीव क्रिएटीव्हीटीसोबत फोटोग्राफी देखील करते. दोघांसाठी कला ही जवळची असल्याने सूर जुळले आणि आता रेशीमगाठी देखील बांधल्या जाणार आहेत. अवीवाला नव्या लूक सोबत काहीतरी नवीन करायला आवडत असतं. तिचे सोशल मीडियावरचे फोटो हेच सांगून जातात.
advertisement
4/6
कमाल फॅशन सेन्स, ग्लॅमर आणि टॅलेंट यांचा उत्तम मिलाप तिच्यात आहे. याशिवाय कला जी रेहानला देखील आवडते त्यामुळे या दोघांमधील मैत्री आणि प्रेम अधिक दृढ होत गेलं. कुटुंबियांनी देखील दोघांच्या प्रेमाला होकार दिला आणि साखरपुडा पार पडला.
advertisement
5/6
प्रियांका गांधी व रॉबर्ट वाड्रा यांच्याकडे सुमारे 65 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. जंगम मालमत्ता ही 37. 9 कोटींची तर स्थावर 27 कोटींची आहे. विविध बँकांमध्ये 50 लाखांच्या ठेवी आहेत. वाड्रा यांच्यावर कर्ज आहे.
advertisement
6/6
रेहान पेंटिंग, आर्टवर्क यांचे एक्झिबिशन लावतो. त्याला व्हिडीओ शूटिंग करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. त्याने राजकारण निवडण्याऐवजी त्याने कलेला निवडलं आणि त्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/देश/
कमाल फॅशन सेन्स, ग्लॅमरस आणि तेवढीच टॅलेंटेड! इतक्या कोटींची मालकीण होणार अविवा बेग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल