TRENDING:

वजन कमी करण्यासाठी होईल मदत, पण मसाला ओट्स की दूध-ओट्स? आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय?

Last Updated: Dec 30, 2025, 14:01 IST

छत्रपती संभाजीनगर : ओट्स हा एक असा पदार्थ आहे जो आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे आपण नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधीही ओट्स हे खाऊ शकता. ओट्समध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात आणि ते आपल्या शरिरासाठी फायदेशीर आहेत. ओट्समध्ये देखील दोन प्रकार असतात एक मसाला ओट्स आणि दुसरा दुधामध्ये सोक करून खायचे. तर यापैकी कुठले ओट्स हे आपल्या शरिरासाठी चांगले असतात? याविषयीचं छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
वजन कमी करण्यासाठी होईल मदत, पण मसाला ओट्स की दूध-ओट्स? आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल