तब्बल 1 वर्षांनी आला योग! 3 सप्टेंबरपासून या राशींचा गोल्डन टाइम सुरू होणार, लाभच लाभ मिळणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह (Shukra Gochar) हा ऐश्वर्य, वैभव, प्रेम, सौंदर्य आणि सुख-संपत्तीचा अधिपती मानला जातो. ग्रहांच्या हालचालींचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर होतो.
advertisement
1/5

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह (Shukra Gochar) हा ऐश्वर्य, वैभव, प्रेम, सौंदर्य आणि सुख-संपत्तीचा अधिपती मानला जातो. ग्रहांच्या हालचालींचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर होतो.
advertisement
2/5
सप्टेंबर महिन्यात धनदाता शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार असून या बदलामुळे अनेक राशींवर शुभ-अशुभ परिणाम दिसून येतील. काही राशींना अचानक लाभ, प्रगती आणि सुख-समृद्धी तर काहींना नव्या संधींचे दार उघडणार आहे. पाहूया कोणत्या राशींना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
advertisement
3/5
<strong>मिथुन - </strong> शुक्र ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानी होत असल्याने या काळात तुमच्या भौतिक सुख-सुविधेत वाढ होईल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नवी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांशी संबंध दृढ होतील. विशेषतः नोकरी व व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. तसेच, घरगुती जीवन अधिक सुखकर होईल.
advertisement
4/5
<strong>वृश्चिक - </strong> वृश्चिक राशीच्या संपत्तीच्या स्थानी शुक्र ग्रहाचं संक्रमण होत असल्यामुळे आर्थिक बाबतीत चांगली प्रगती होईल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठा लाभ मिळेल. नवीन संधींचा लाभ घेत तुम्ही पुढे जाऊ शकाल. या काळात भागीदारीतही लाभ होण्याची चिन्हे आहेत.
advertisement
5/5
<strong>मकर -</strong> शुक्र ग्रह मकर राशीच्या नवव्या स्थानी प्रवेश करत असल्याने भाग्याची साथ लाभेल. अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. व्यवसायातही नवीन संधी मिळतील आणि आर्थिक स्रोत वाढतील. प्रवासातूनही लाभ होऊ शकतो. नोकरीत असणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/बातम्या/
तब्बल 1 वर्षांनी आला योग! 3 सप्टेंबरपासून या राशींचा गोल्डन टाइम सुरू होणार, लाभच लाभ मिळणार