Vastu Tips of Kitchen: चिमूटभर मीठ बनवू शकतं तुम्हाला मालामाल !
- Published by:Amit Deskhmukh
Last Updated:
Vastu Tips In Marathi : राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव देखील याने दूर होतो.
advertisement
1/7

काचेच्या बरणीत मीठ भरून घराच्या कोपर्यात ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
advertisement
2/7
राहू, केतूची दशा सुरू असल्यास हा प्रयोग अत्यंत लाभदायक ठरतो.
advertisement
3/7
मिठाचे खडे लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून घराच्या मुख्य दाराला बांधल्याने घरात वाईट शक्ती प्रवेश करत नाही.
advertisement
4/7
रात्री झोपताना पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून हात पाय धुण्याने ताण दूर होतो आणि चांगली झोप येते.
advertisement
5/7
वास्तु विज्ञानानुसार हे कौटुंबिक जीवनात आपसात मिळून-जुळून राहण्यात तसेच सुख समृद्धी वाढवण्यात सहायक असतं
advertisement
6/7
काचेच्या बॉऊलमध्ये मीठ भरून शौचालय आणि स्नान गृहात ठेवावे याने वास्तुदोष दूर होतं.
advertisement
7/7
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)