TRENDING:

BCCI Announced Prize Money : बीसीसीआयने उघडला पेटाला! टीम इंडियासाठी प्राईज मनीची घोषणा, वैभव सुर्यवंशीला किती मिळणार?

Last Updated:
BCCI Announced Prize Money For India U19 Team : अंडर-19 टीमसाठी 7.5 कोटी रुपयांच्या बक्षीसाचं जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्राईस मनीची घोषणा केली आहे.
advertisement
1/5
टीम इंडियासाठी प्राईज मनीची घोषणा, वैभव सुर्यवंशीला किती मिळणार?
बीसीसीआने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय युवा संघासाठी मोठी घोषणा केली आहे. शुक्रवारी झालेल्या या रोमहर्षक मॅचमध्ये भारताने मिळवलेल्या विजयानंतर संपूर्ण देशातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
advertisement
2/5
फायनलमध्ये इंग्लंडला ज्या पद्धतीने धूळ चारली, त्यामुळे भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील ताकद पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध झाली आहे, असं मत सचिन देवजीत सैकिया यांनी व्यक्त केलं.
advertisement
3/5
फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक जेतेपद पटकावणाऱ्या अंडर-19 टीमसाठी 7.5 कोटी रुपयांच्या बक्षीसाचं जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्राईस मनीची घोषणा केली आहे.
advertisement
4/5
बीसीसीआयने खेळाडूंना तब्बल 7.5 कोटी रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय घेतला असल्याने आता खेळाडूंना आणि कोच यांना समसमान रक्कम दिली जाणार की वेगवेगळी? असा सवाल विचारला जातोय.
advertisement
5/5
बीसीसीआयने जाहीर केलेले हे बक्षीस खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्यात वितरित केले जाणार आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीसह इतर खेळाडूंना 30 ते 50 लाख रुपये मिळण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
BCCI Announced Prize Money : बीसीसीआयने उघडला पेटाला! टीम इंडियासाठी प्राईज मनीची घोषणा, वैभव सुर्यवंशीला किती मिळणार?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल