TRENDING:

IND vs PAK : वर्ल्डकपच्या फोटोसेशनमध्ये मोठा ड्रामा,कॅप्टन सूर्याने थेट पाकिस्तानी कर्णधाराला हाकलून लावलं, नेमकं काय घडलं?

Last Updated:
येत्या 9 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.या वर्ल्डकपआधी आज कोलंबोमध्ये फोटोसेशन पार पडलं आहे.
advertisement
1/5
वर्ल्डकपच्या फोटोसेशनमध्ये मोठा ड्रामा,कॅप्टन सूर्याने थेट पाकिस्तानी कर्णधाराला
येत्या 9 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
advertisement
2/5
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव देखील या फोटोसेशनसाठी खास कोलंबोला पोहोचला होता. या फोटोसेशनचे आता फोटो समोर आले आहेत.
advertisement
3/5
खरं तर या फोटोसेशनमध्ये कॅप्टन सूर्या आणि साऊथ आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करम यांच्या मधोमध ट्रॉफी ठेवण्यात आली होती.तर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा तिकडे खाली कोपऱ्यात चेअरवर बसला होता.
advertisement
4/5
तसेच या फोटोनंतर सूर्य कुमार यादवने इतर कर्णधारांसोबत फोटोही काढला होता. पण या फोटोमध्ये पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा नव्हता.त्यामुळे सूर्याने त्याची हकालपट्टी केल्याची चर्चा आहे.
advertisement
5/5
खरं हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून क्रिकेट फॅन्स पाकिस्तानचा कर्णधार कुठे आहे? असा सवाल विचारत आहेत.या फोटोची प्रचंड चर्चा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : वर्ल्डकपच्या फोटोसेशनमध्ये मोठा ड्रामा,कॅप्टन सूर्याने थेट पाकिस्तानी कर्णधाराला हाकलून लावलं, नेमकं काय घडलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल