WPL Final : स्मृती मानधनाच खरी 'मर्दानी'! दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी, आरसीबीच्या विजयाचे 5 फॅक्टर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वु्मेन्स प्रिमियर लीगच्या फायनल सामन्यात स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट राखून पराभव करत दुसऱ्यांदा WPLची ट्रॉफी उंचावली आहे.
advertisement
1/8

वु्मेन्स प्रिमियर लीगच्या फायनल सामन्यात स्मृती मानधनाच्या रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट राखून पराभव करत दुसऱ्यांदा WPLची ट्रॉफी उंचावली आहे.
advertisement
2/8
दिल्ली कॅपिटल्सने 203 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा आरसीबीने यशस्वी पाठलाग करून ही फायनल जिंकली आहे. यानंतर आरसीबीच्या विजयाचे 5 फॅक्टर जाणून घेऊयात.
advertisement
3/8
पहिला फॅक्टर म्हणजे स्मृती मानधनाच. स्मृती मानधनाने या सामन्यात 41 बॉलमध्ये 87 धावांची अर्धशतकीय खेळी केली.
advertisement
4/8
स्मृती मानधनाला या सामन्यात जॉर्जिया वॉलने देखील 54 बॉलमध्ये 79 धावांची अर्धशतकीय खेळी करून तिला चांगली साथ दिली.
advertisement
5/8
हा सामन्यात स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉलमध्ये जवळपास 161धावांची पार्टनरशीप केली. ही पार्टनरशीप या सामन्यात निर्णायक ठरली होती.
advertisement
6/8
आरसीकडून लॉरेन बेल सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. जरी तिला विकेट मिळाली नसती तर तिने 4 ओव्हरमध्ये फक्त 19 धावा दिल्या होत्या.
advertisement
7/8
लॉरेन बेल व्यतिरीक्त सायली सातघरे आणि नदीने डे क्लार्कने प्रत्येकी 1 विकेट घेऊन या सामन्यात मोलाची भूमिका बजावली होती.
advertisement
8/8
विशेष म्हणजे जवळपास दोन महिन्यापूर्वी स्मृतीच्या आयुष्यात वादळ आलं होतं. तिच ठरलेले लग्न मोडलं होतं. या सगळ्या घटनेतून सावरत तिने WPLची ट्रॉफी जिंकून आपणच खरी मर्दानी असल्याचे दाखवून दिले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
WPL Final : स्मृती मानधनाच खरी 'मर्दानी'! दुसऱ्यांदा जिंकली ट्रॉफी, आरसीबीच्या विजयाचे 5 फॅक्टर