IND vs PAK : भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने ? होळीला सामना, टी20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलचं खास समीकरण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आता सेमी फायनला तरी भारत-पाकिस्तान आमने सामने येणार का? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. तर चाहत्यांची ही इच्छा कदाचित पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
1/7

टी20 वर्ल्डकपच्या ग्रुप स्टेजमध्ये जगभरातील चाहत्यांना भारत पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना पाहायला मिळाला. हा सामना भारताने 61 धावांनी जिंकला होता.
advertisement
2/7
या सामन्यानंतर आता दोन्ही संघ सूपर 8 मध्ये सामने खेळतायत. पण या दोन्ही सघांची लढत सुपर 8 मध्ये होणार नाही आहे. त्यामुळे चाहते निराश झाले आहेत.
advertisement
3/7
पण आता सेमी फायनला तरी भारत-पाकिस्तान आमने सामने येणार का? असा सवाल चाहत्यांना पडला आहे. तर चाहत्यांची ही इच्छा कदाचित पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
सुपर 8 चा नियम क्लिअर आहे. अ आणि ब ग्रुपमधील टॉप 2 संघ सेमी फायनलला जाणार आहेत.अशा परिस्थितीत जर भारत आणि पाकिस्तान त्यांच्या त्यांच्या ग्रुपला टॉपला गेली तर ते शक्य आहे.
advertisement
5/7
त्यात पण जर भारत ग्रुपमध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहिला आणि पाकिस्तानही ग्रुप 2 मध्ये टॉप 2 ला आला तर. तरच दोन्ही संघ सेमी फायनलला भिडतील. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. जर असं खरंच झालं तर क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी असणार आहे.
advertisement
6/7
वेळापत्रकानुसार, जर भारत सेमीफायनलला पोहोचला तर त्यांना 5 मार्चला दुसरा सेमीफायनल सामना वानखेडेवर खेळाला लागेल. या मैदानात भारताला मोठा फायदा होणार आहे.
advertisement
7/7
पण जर सेमी फायनल सामना हा भारत आणि पाकिस्ता यांच्यात झाला. तर सामना मुंबईत खेळवला जाणार नाही. हा सामना श्रीलंकेतील शिफ्ट होईल आणि 4 मार्चला खेळवला जाईल. हा सामना हायब्रीड मॉडेलवर खेळण्यात येईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारत पाकिस्तान पुन्हा आमनेसामने ? होळीला सामना, टी20 वर्ल्डकपच्या सेमी फायनलचं खास समीकरण