TRENDING:

IND vs NZ : विराट-रोहितचे फॅन्स तुटून पडले, फक्त 8 मिनिटातच... बापरे, सगळेच चक्रावले!

Last Updated:
नवीन वर्षात न्युझीलंड संघ हा भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
advertisement
1/7
IND vs NZ : विराट-रोहितचे फॅन्स तुटून पडले,फक्त 8 मिनिटातच... बापरे, सगळेच चक्रा
नवीन वर्षात न्युझीलंड संघ हा भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
advertisement
2/7
या मालिकेला रविवारी 11 जानेवारी 2026 पासून सूरूवात होणार असून पहिला सामना हा वडोदराच्या मैदानात खेळवला जाणार आहे.
advertisement
3/7
या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज खेळाडू खेळताना दिसणार आहेत.
advertisement
4/7
दोन्ही खेळाडूंनी नुकतीच विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा गाजवली होती.त्यानंतर या दोन्ही खेळाडूंना न्यूझीलंड विरूद्ध खेळताना पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
advertisement
5/7
विशेष म्हणजे ही उत्सुकता इतक्या शिगेला पोहोचली की क्रिकेट फॅन्सने अवघ्या 8 मिनिटात 35 हजार तिकीट खरेदी केली आहे..
advertisement
6/7
इतक्या कमी कालावधीत 35 हजार तिकिटाची विक्री झाल्याचे पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच ही घटना पाहून सामन्याची प्रेक्षकांमध्ये किती उत्सुकता आहे, हे समजते.
advertisement
7/7
दरम्यान रोहित विराट या वनडे मालिकेत तीन सामने खेळणार आहेत. त्यामुळे या तीनही सामन्यांचे तिकीट मिळवण्याचे चाहत्यांसमोर आव्हान असणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IND vs NZ : विराट-रोहितचे फॅन्स तुटून पडले, फक्त 8 मिनिटातच... बापरे, सगळेच चक्रावले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल