TRENDING:

IPL 2026 : 'पलटण' तयार! मुंबई इंडियन्सचे होम आणि अवे सामने जाहीर; 'या' दिवशी होणार हाय-व्होल्टेज ड्रामा

Last Updated:
नुकताच वर्ल्ड कपचा थरार संपला आहे. आता 28 मार्च पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोणाविरुद्ध, कधी आणि कुठे खेळला जाणार आहे जाणून घ्या.
advertisement
1/4
IPL 2026 : 'पलटण' तयार! मुंबई इंडियन्सचे होम आणि अवे सामने जाहीर; 'या' दिवशी होणार हाय-व्होल्टेज ड्रामा
नुकताच वर्ल्ड कपचा थरार संपला आहे. आता 28 मार्च पासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्सचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 29 मार्च 2026 रोजी वानखेडे स्टेडियमवे खेळला जाईल.
advertisement
2/4
मुंबई इंडियन्सचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 12 एप्रिल 2026 रोजी वानखेडे मैदानावर खेळला जाईल.
advertisement
3/4
मुंबई इंडियन्सचा तिसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 4 एप्रिल 2026 रोजी दिल्ली येथे खेळला जाईल.
advertisement
4/4
मुंबई इंडियन्सचा चौथा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळला जाणार आहे. हा सामना 7 एप्रिल 2026 रोजी गुहावटी येथे खेळला जाईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
IPL 2026 : 'पलटण' तयार! मुंबई इंडियन्सचे होम आणि अवे सामने जाहीर; 'या' दिवशी होणार हाय-व्होल्टेज ड्रामा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल