Jemimah Rodrigues : 1 धाव करून जेमीने इतिहास रचला, मैत्रीण स्मृती मानधनाचाच रेकॉर्ड मोडला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाची स्टार फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमीमा रॉड्रीग्जला आपल्या नेतृत्वातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून हार पत्करावी लागली आहे.
advertisement
1/6

टीम इंडियाची स्टार फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमीमा रॉड्रीग्जला आपल्या नेतृत्वातील पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सकडून हार पत्करावी लागली आहे.
advertisement
2/6
मुंबईने दिलेल्या 195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स फक्त 145 धावांपर्यंच मारू शकली होती.त्यामुळे दिल्लीचा 50 धावांनी पराभव झाला होता.
advertisement
3/6
जरी या सामन्यात दिल्ली हारली असली तरी जेमी रॉड्रिग्जने अवघी एक धाव काढून इतिहास रचला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल एक धाव काढून रेकॉर्ड कसा झाला? तर चला जाणून घेऊयात.
advertisement
4/6
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून जेमीमा रॉड्रीग्जची ही पहिलीच मॅच होती. या पहिल्या मॅचमध्ये जेमीची ना बॅट चालली ना तिचा संघ सामना जिंकला.
advertisement
5/6
पण जेमीने 25 वर्ष 127 दिवसात कर्णधार म्हणून इतिहास रचला आहे.इतक्या कमी वयात आतापर्यंत कुणीच कर्णधार झालं नव्हत.
advertisement
6/6
विशेष म्हणजे जेमीमाने स्मृती मानधनाचा रेकॉर्ड देखील मोडला आहे.स्मृती मानधनाने 26 वर्ष 230 दिवसात कर्णधार बनून रेकॉर्ड केला होता.हा रेकॉर्ड देखील तिने मोडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Jemimah Rodrigues : 1 धाव करून जेमीने इतिहास रचला, मैत्रीण स्मृती मानधनाचाच रेकॉर्ड मोडला