ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी क्रिती क्रिकेटपटूच्या घरी, परमसुंदरीच्या 'सिक्रेट' सांताला ओळखलं का?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
MS Dhoni as Santa Claus celebrating Christmas : आज संपूर्ण जगात ख्रिसमस साजरा केला जातोय. अशातच टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याने देखील नाताळ सन सांता बनून साजरा केला.
advertisement
1/7

नाताळनिमित्त संपूर्ण जगात उत्साहाचं वातावरण आहे. सर्व क्षेत्रातील दिग्गज देखील नाताळाचा आनंद घेताना दिसतायेत. अशातच क्रिकेटविश्वातील एका दिग्गज खेळाडूचा फोटो सध्या व्हायरल होताना दिसतोय.
advertisement
2/7
या स्टार क्रिकेटरने आपल्या लेकीसाठी खास सँटाक्लॉजचा ड्रेस परिधान केला अन् लाडक्या लेकीला ख्रिसमस निमित्त भेटवस्तू दिली. हा दिग्गज खेळाडू कोण? तुम्हाला ओळखलं का?
advertisement
3/7
हा स्टार खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून महेंद्रसिंग धोनी आहे. महेंद्रसिंग धोनीने आपल्या कुटूंबासोबत ख्रिसमस सेलीब्रेशन केलं.
advertisement
4/7
सांताचा पोशाख, चष्मा आणि लांबलचक पांढरी दाढी असा लूक महेंद्रसिंग धोनीचा दिसतोय. या टोपीवर श्री माही असं देखील लिहिलंय.
advertisement
5/7
धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले. यामध्ये धोनी आपल्या लाडक्या लेकीला मिठी मारताना दिसतोय.
advertisement
6/7
मुलीसह आणि बायकोसह धोनीने फोटो काढले. त्यावेळी धोनीने सांताचा पूर्ण पोशाख परिधान केला होता.
advertisement
7/7
मात्र, सर्वांचं लक्ष एका फोटोकडे गेलं. त्यात बॉलिवूड स्टार क्रिती सेनन आणि धोनी दिसत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी क्रिती क्रिकेटपटूच्या घरी, परमसुंदरीच्या 'सिक्रेट' सांताला ओळखलं का?