TRENDING:

Video: आमचा सरकारवर विश्वास नाही, तपास यंत्रणावरही नाही, राऊतांच्या निशाण्यावर CM फडणवीस

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 14:25 IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "भाजपा सत्तेत आल्यापासून यंत्रणा लाचार झाल्या आहेत.विमान अपघाताचं सत्य पवार कुटुंबाने बाहेर काढले.अपघाताचा संपूर्ण प्रकार संशयास्पद आहे.देवेंद्र फडणवीस म्हणतात आमच्या यंत्रणांवर विश्वास ठेवा. नाही तुमच्या सरकारवर विश्वास नाही ठेवणार.मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांशी चर्चा करावी."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: आमचा सरकारवर विश्वास नाही, तपास यंत्रणावरही नाही, राऊतांच्या निशाण्यावर CM फडणवीस
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल