TRENDING:

Hardik Pandya : राजस्थानविरुद्ध सूर्या असणार मुंबई इंडियन्सचा कॅप्टन? की हार्दिक टेकओव्हर करणार? अखेर सस्पेन्स संपला

Last Updated:
Hardik Pandya is set to play against Rajasthan Royals : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या व्हायरल इन्फेक्शनमुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मॅचला मुकला होता, त्यानंतर आता तो पुढच्या मॅचला कमबॅक करणार आहे.
advertisement
1/5
Hardik Pandya : राजस्थानविरुद्ध सूर्या असणार मुंबई इंडियन्सचा कॅप्टन? की हार्दिक टेकओव्हर करणार? अखेर सस्पेन्स संपला
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मॅचमध्ये हार्दिक पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादवकडे मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी दिली होती. पंड्या आजारी असल्याने त्याला विश्रांती देण्यात आली होती. अशातच आता मोठा प्रश्न उभा राहिलाय.
advertisement
2/5
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पराभव स्विकारावा लागला. आता हार्दिक पांड्या पुन्हा आपली कॅप्टन्सीची जबाबदारी स्विकारणार असून तो गुवाहाटीमध्ये खेळण्यासाठी तयार असणार आहे.
advertisement
3/5
हार्दिकच्या तब्येतीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थिती तितकी गंभीर नव्हती जेवढी टॉसच्या वेळी वाटली होती. सुरुवातीचा टप्पा असल्याने मॅनेजमेंटने खबरदारीचा उपाय म्हणून हार्दिकला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
4/5
दिल्लीतील मॅचपूर्वी झालेल्या दोन ट्रेनिंग सेशन्समध्येही हार्दिक पंड्या आजारपणामुळे सहभागी होऊ शकला नव्हता, मात्र आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
5/5
राजस्थान रॉयल्स सध्या फॉर्मात असून गुवाहाटी हे त्यांचे दुसरे होम ग्राऊंड आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्या बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. मुंबई इंडियन्स पराभवातून सावरून विजयाच्या ट्रॅकवर परतण्यासाठी उत्सुक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : राजस्थानविरुद्ध सूर्या असणार मुंबई इंडियन्सचा कॅप्टन? की हार्दिक टेकओव्हर करणार? अखेर सस्पेन्स संपला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल