TRENDING:

PAK vs SL : पाकिस्तानने दिले 212 चे टार्गेट, श्रीलंकेला किती धावांमध्ये रोखावे लागणार?

Last Updated:
पाकिस्तानने 212 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
1/7
पाकिस्तानने दिले 212 चे टार्गेट, श्रीलंकेला किती धावांमध्ये रोखावे लागणार?
टी20 वर्ल्ड कपमध्ये आज कँडीच्या मैदानात सूरू असलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या सलामी जोडीने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे.
advertisement
2/7
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फकर जमान मैदानात उतरले होते. या दोघांनी मिळून 176 धावांची सर्वाधिक पार्टनरशीप केली होती.ही टी20 वर्ल्डकपमधली आतापर्यतची सर्वाधिक पार्टनरशीप आहे.
advertisement
3/7
यानंतर फकर जमान 42 बॉलमध्ये 84 धावा करून बाद झाला होता.त्याच्यासोबत साहिबजादा फरहानने 60 बॉलमध्ये शतकीय खेळी केली होती.
advertisement
4/7
या धावांच्या बळावर पाकिस्तानने 212 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे श्रीलंकेसमोर 213 धावांचे लक्ष्य आहे.
advertisement
5/7
आता जर पाकिस्तानला सेमी फायनलला पोहोचायचे असेल तर त्याने श्रीलंकेला 147 धावांच्या आता रोखावे लागेल. कारण पाकिस्तानला काही करून विजयासाठी 64 धावांचा मार्जिन ठेवावाच लागणार आहे.
advertisement
6/7
जर 64 हून एक दोन धावा पुढे जरी केल्या आणि पाकिस्तान हा सामना जिंकली तरी ती सेमी फायनलसाठी क्वालिफाय होऊ शकणार नाही.
advertisement
7/7
त्यामुळे पाकिस्तानच्या जागी न्यूझीलंड क्वालिफाय होईल.कारण त्यांचा रनरेट पाकिस्तानपेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळे ग्रुप 2 मध्ये इंग्लंड नंतर क्वालिफाय होणारी न्यूझीलंड दुसरी टीम ठरणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
PAK vs SL : पाकिस्तानने दिले 212 चे टार्गेट, श्रीलंकेला किती धावांमध्ये रोखावे लागणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल