Pakistan Cricket : बाबर वशिल्यामुळे वाचला पण पाकिस्तानच्या 3 खेळाडूंची होणार कायमची हकालपट्टी! PCB कडून 'होम स्ट्राईक'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pakistan knock Out From T20 World Cup 2026 : पाकिस्तान आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवल्यामुळे तीन सेमीफायनलिस्ट निश्चित झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
advertisement
1/5

पाकिस्तान आता टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून बाहेर झाला आहे. न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मिळवल्यामुळे तीन सेमीफायनलिस्ट निश्चित झाले आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
advertisement
2/5
अशातच आता पाकिस्तानच्या तीन खेळाडूंची वर्ल्ड कपनंतर हकालपट्टी होणार आहे. मात्र, यामध्ये बाबर आझमचं नाव नाही. बाबर आझम वशिल्यामुळे वाचल्याची चर्चा आहे.
advertisement
3/5
तर दुसरीकडे पाकिस्तानचा प्रिमियम बॉलर शाहीन शाह आफ्रिदी याच्यावर टांगती तलवार आहे. शाहीनला यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खास कामगिरी करता आली नाही.
advertisement
4/5
तसेच शाबाद खान याला देखील पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नारळ देऊ शकतो. त्याने श्रीलंकाविरुद्ध 2 ओव्हरमध्ये 33 रन्स दिल्या. तर त्याआधी देखील एकाही मॅचमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.
advertisement
5/5
एवढंच नाही तर पाकिस्तानचा ब्रेक डान्सर उस्मान तारिक याचा खेळ देखील पाकिस्तान खल्लास करणार आहे. तारिकला अपेक्षित असं यश यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मिळालं नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Pakistan Cricket : बाबर वशिल्यामुळे वाचला पण पाकिस्तानच्या 3 खेळाडूंची होणार कायमची हकालपट्टी! PCB कडून 'होम स्ट्राईक'