टीम इंडियाची Panchayat! रोहित 'प्रल्दादचा',तर चहल बनला 'बिनोद'...पंचायतच्या पात्रात कसे दिसतात भारतीय खेळाडू, पाहा PHOTO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियातही पंचायतची काही पात्र आहेत.ही पात्र टीम इंडियातील खेळाडूंशी कशी मिळतात, जुळतात हे पाहूयात.
advertisement
1/11

प्राईम व्हिडिओवर सर्वांत जास्त वेळा पाहिल्या जाणाऱ्या पंचायत या वेब सीरीजचा चौथा भाग प्रदर्शित झाला आहे. या भागाला भरभरून प्रतिसाद मिळत आहेत.त्यात आता टीम इंडियातही पंचायतची काही पात्र आहेत.ही पात्र टीम इंडियातील खेळाडूंशी कशी मिळतात, जुळतात हे पाहूयात.
advertisement
2/11
पंचायत मधलं प्रल्हादचा हे पात्र खुप गाजलं.हे पात्र टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याशी काहीसं मिळतं जुळतं. (फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
3/11
पंचायत मधलं दुसरं सर्वांत प्रसिद्ध पात्र म्हणजे सचिव जी. हे पात्र विराटशी काहीशी मिळतं जुळतं आहे. कारण विराट बाबत अनेकांच्या मनात सहानूभूती आहे.(फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
4/11
पंचायतमध्ये सचीवजी सोबत काम करणारा विकास शुक्ला याचे पात्र कुलदीप यादवशी मिळतं जुळतं आहे. (फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
5/11
टीम इंडियात जर प्रधानजीचं पात्र द्यायचं झालं तर ते एमएस धोनीला जातं. क्रिकेटच्या दुनियेत तो सर्वांचा बाप आहे. (फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
6/11
पंचायतमध्ये बाम बहादूरची भूमिका साकारणार व्यक्ती काहीसा रिंकु सिंह सारखा दिसतो. (फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
7/11
पंचायतमधलं सर्वांत विनोदी पात्र साकारणार बिनोद खूप चर्चेत आहे.हे पात्र मैदानावर नेहमी मस्तीच्या मोडमध्ये असणाऱ्या युजवेंद्र चहल करू शकतो. (फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
8/11
तसेच या सीरीजमधलं दामाद जी अका गणेश हे पात्र हार्दिक पांड्या करू शकला असता. (फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
9/11
बबलू आणि डबलूच्या पात्रात टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार शुभमन गिल आणि ईशान किशन फिट बसतात. (फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
10/11
प्रधानजीसोबत दुश्मनी करणारा भुषण शर्माचं पात्र आर अश्विन साकारू शकला असता. (फोटो क्रिडिट : sportstiger_official)
advertisement
11/11
पंचायतमधलं विधायक जी म्हणजेच आमदाराच पात्र गौतम गंभीरला सहज जमलं असतं.(फोटो क्रिडिट : sportstiger_official)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
टीम इंडियाची Panchayat! रोहित 'प्रल्दादचा',तर चहल बनला 'बिनोद'...पंचायतच्या पात्रात कसे दिसतात भारतीय खेळाडू, पाहा PHOTO