रोहित विराटचं Vijay Hazare स्पर्धेत वादळ, आता पुढचा सामना कधी?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आता रोहित आणि विराटचा दुसरा सामना देखील खेळणार आहे. हा सामना कधी खेळवला जाणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
1/8

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेला मंगळवारी बुधवारी 24 डिसेंबरपासून सूरूवात झाली आहे.
advertisement
2/8
या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वादळी शतकीय खेळी केली होती.या खेळीची प्रचंड चर्चा रंगली होती.
advertisement
3/8
विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहलीची ही खेळी कुणालाच टीव्हीवर पाहता आली नाही.
advertisement
4/8
स्टेडिअममध्ये खुपच कमी लोकांना हा सामना पाहायची संधी होती. त्यामुळे रोहितचे फॅन झाडावरून चढून त्याचा सामना पाहत होते.तर विराटच्या सामन्यात बसायला स्टेडिअम नव्हते, अशी परिस्थिती होती.
advertisement
5/8
या नियोजनामुळे विराट कोहली आणि रोहितच्या फॅन्सची प्रचंड निराशा झाली होती. त्यात आता रोहित आणि विराटचा दुसरा सामना देखील खेळणार आहे. हा सामना कधी खेळवला जाणार आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
6/8
रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा पुढचा सामना हा उद्या म्हणजेच 26 डिसेंबरला खेळवला जाणार आहे.
advertisement
7/8
रोहित शर्माच्या मुंबई संघाचा पुढील सामना हा जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे.
advertisement
8/8
तर विराट कोहलीच्या दिल्ली संघाचा सामना बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सलेन्समध्ये खेळवला जाणार आहे.