Rohit Sharma Century : रोहितने सेंच्युरी मारली अन् 21 वर्षाचा KKR चा खेळाडू बघतच राहिला! 162 च्या स्ट्राईक रेटने हिटमॅनचं धमाका
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mumbai vs Sikkim, Rohit Sharma Century : टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याने पहिल्याच विजय हजारे ट्रॉफी सामन्यात शतक ठोकलं आहे. यावेळी रोहितने 8 सिक्स खेचले.
advertisement
1/5

आयसीसी वनडे रँकिंगचा नंबर वन फलंदाज रोहित शर्मा याने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये देखील आपला जलवा दाखवला आहे. रोहित शर्माने आपल्या बॅटिंगची ताकद दाखवली.
advertisement
2/5
विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा मुंबईकडून खेळतोय. या स्पर्धेत रोहित शर्मा याने शतक ठोकलं अन् मुंबईचा विजय जवळजवळ निश्चित केला. रोहित शर्माने 162 च्या स्ट्राईक रेटने विजय मिळवला.
advertisement
3/5
रोहित शर्मा याने 8 फोर अन् 8 सिक्सच्या मदतीने 62 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. वयाच्या 38 व्या वर्षी रोहित शर्माने शतक ठोकून सर्वांना मोठा मेसेज दिला आहे.
advertisement
4/5
रोहित शतक करत असताना समोर उभा असलेला 21 वर्षांचा अंगरिक्ष सुर्यवंशी बघत राहिला. रोहितसोबत तो सलामीला आला होता.
advertisement
5/5
दरम्यान, रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Rohit Sharma Century : रोहितने सेंच्युरी मारली अन् 21 वर्षाचा KKR चा खेळाडू बघतच राहिला! 162 च्या स्ट्राईक रेटने हिटमॅनचं धमाका